आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CARTOONS ची क्रिएटिव्हीटी : हसत-खेळत सांगून जातात मोठी गोष्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही लोक बोलून सर्व समस्या आणि मुद्यांवर आपले विचार मांडतात तर काही लोक लिखाणाच्या माध्यमातून स्वतःचे विचार सर्वांसमोर मांडतात. काही लोक कवितेच्या माध्यमातून तर व्यंगकार चित्रांच्या माध्यमातून विचार मांडतात. असो, देश-विदेशात आपल्या जवळपास असलेल्या परिस्थितीवर स्वतःचे मत मांडणाऱ्यांची संख्या खूपच जास्त आहे, फक्त पद्धत वेगवेळी आहे. यामधीलच एक कॅटेगरी आहे व्यंगचित्रकारांची, जे गमतीशीर अंदाजात व्यवस्था आणि समस्यांवर प्रहार करतात. यामधील काही निवडक व्यंगचित्र आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे व्यंगचित्र फेसबुकवरही भरपूर प्रमाणात शेअर करण्यात आले आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा हसून-हसून पोट दुखावणारे काही खास व्यंगचित्र....