आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मिडियामध्‍ये या 7 छायाचित्रांनी वेधले सर्वांचे लक्ष, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटर, फेसबुकसारख्या सोशल माध्‍यमांवर नजर टाकताच आपल्‍याला काहीतरी नवीन पाहायला मिळत असते. देशात सध्‍या निवडणूकांची रणधूमाळी सूरु आहे. प्रत्‍येक राजकारणी आपण वेगळे आहोत असे भासवण्‍याचा, दाखवण्‍याचा प्रयत्‍न करतात. अशा भासवणा-या नेत्‍यांची सामान्‍य माणसे अतिशय रंजकपणे खिल्‍ली उडवत असतात. त्‍यांचे ढोंगीपण चित्रांच्‍या माध्‍यमातून, व्‍यंगचित्रांच्‍या माध्‍यमातून उघडे पाडत असतात.

पुढील स्‍लाइडवर पाहा, माध्‍यमांमध्‍ये चर्चेत असणारे सात छायाचित्रे...