आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SOCIAL SITES वर एनडी तिवारी यांची FUNNY व्‍यंगचित्रे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - शुक्रवारच्या नाट्यानंतर उज्ज्वला शर्मा या एनडी तिवारी यांच्याबरोबर 'लिव्ह इन'मध्ये राहू लागल्या आहेत. त्यामुळे तिवारी यांच्या दैनंदिन कार्यक्रमांमध्येही बराच बदल झाला आहे. आता ते संपूर्ण कुटुंबासोबत राहत आहेत. उज्ज्वला यांनी पहिल्या दिवसापासूनच त्यांची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. त्या तिवारी यांना डॉक्टरांच्या स्ल्ल्यानुसार वेळेवर आणि योग्य आहार देत आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्या तिवारी यांची संपूर्ण काळजी घेत आहेत.
या बहारदार प्रेमकहानीचे व्‍यंगचित्रकाराने आपल्‍या खास विनोदी ढंगात केले आहे. ही व्‍यंगचित्रे सोशल साईट्सवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, व्‍यं‍गचित्रे....