आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोट धरून हसा खळखळून... फेसबुकवर शेअर झालेले TIME PASS PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर अनेक जोक्स, फोटो, शायरी आणि बरेच काही सातत्याने शेअर होत असते. त्यातून जसे मनोरंजन होत असते तसेच ज्ञानही मिळत असते. यातील काही बाबी तर आपल्याला खळखळून हसवत असतात. आपला दिवसभराचा ताणतणाव क्षणात दूर करत असतात.
असेच काही हसून लोटपोट व्हावे असे फोटो खास आपल्यासाठी, बघा पुढील स्लाईडवर