FACEBOOK एक असे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, की ज्यावर आपण मुक्तपणे व्यक्त होऊ शकतो. आपल्या मनात जे असेल ते तेथे व्यक्त करता येते. त्यावर कसलेही बंधन नसते. काही बाबी लिहून व्यक्त करण्याऐवजी फोटोंच्या माध्यमातून सादर करता येऊ शकतात. त्यासाठी काही भन्नाट फोटो आपल्याला या सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर सहज दिसून येतात. अनेक वेळा शेअर झाल्याने असे फोटो हिट ठरतात. लोकांच्या पसंतीस उतरतात. हे फोटो वारंवार बघितले तरी बोर होत नाही. उलट प्रत्येक वेळी काही तरी आठवणींचा ठेवा देऊन उरतात.
पुढील स्लाईडवर बघा, असेच काही चेहऱ्यावर हास्य फुलवणारे फोटो