रेल्वेच्या प्रवासी भाड्यात 14.2 टक्के वाढ करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन कोणीच करणार नही. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने प्रस्तावित केलेली रेल्वेची दरवाढ मोदी सरकारने जाहीर केली. मात्र, ही दरवाढ अन्यायकारक असल्याचे सुर सर्वसामांन्य नागरिकाने आळवला आहे. संसदेच्या अधिवेशनात ही दरवाढ कमी करण्यासाठी अंदोलन करणार असल्याचा निर्णय अनेक राजकीय पक्षांनी घेतला.
वाढलेली दरवाढ कमी होणार का नाही, हा नंतरचा प्रश्न. सध्या रेल्वेपेक्षा विमान प्रवास करायला परवडेल अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. मात्र विमान वाहातून की सर्वसामान्य लोकांसाठी नसल्यामुळे ते शक्य नाही. सर्वसामान्यं माणंसावर रेल्वे दरवाढीचा काय परिणाम झाला, याचे चीत्रण बॉलीवुड छायाचित्राच्या माध्यमातून आमच्या कलाकारांनी केले आहे.
पाहा पुढील स्लाईडवर रेल्वे दरवाढीचा कसा झाला परिणाम...