उत्तर भारतात तळपत्या उन्हाने अक्षरश: आगडोंब घडवला. उत्तर भारतात बहुतांश शहरे पंचेचाळिशीच्याही आहेत. उन्हामुळे देशभरात रस्ते ओस पडले आहेत. अनेक ठिकाणी पार्याने पन्नाशीही गाठल्याचे सांगितले जात आहे. जोपर्यंत गर्मी कमी होत नाही तोपर्यंत जनतेला शांती मिळते कठीण आहे. सर्वजण मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही लोक कुलर आणि पंख्याची हवा सोडण्यास तयार नाहीत तर काही क्रिएटिव्ह लोक भरपूर काम करण्यात व्यस्त आहेत. आम्ही काही व्यंगचित्रकार आणि क्रिएटिव्ह लोकांची उत्तम कलाकृती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे फोटो सोशल साइट्सवरही भरपूर शेअर झाले आहेत.
पुढील स्लाईड्स क्लिक करा आणि पाहा या रखरखत्या उन्हात तुम्हाला थंडा-थंडा कुल-कुल करणारे काही खास फोटो...