आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY 6: आईशप्पथ! हे VIDEO पाहिल्यावर हसून हसून व्हाल लोटपोट, 100 टक्के गॅरंटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फक्त प्ले करा आणि खुर्चीवर घट्ट बसा!
तुमच्या दिवसाची सुरूवात हसत खेळत करण्यासाठी आम्ही खास तुमच्यासाठी आज एक व्हिडीओ आणला आहे. युट्यूबवर अपलोड झालेला हा व्हिडीओ एका डान्स कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओत डान्स करणाऱ्या कलाकारांची कला पाहिल्यावर आम्ही खात्री देतो की, तुम्ही खुर्चीवरून नक्कीच खाली पडाल. एवढे हसाल एवढे हसाल की डोळ्यातून पाणी, आणि छातीत दुखायला लागेल. त्यामुळे एकट्याने हा व्हिडीओ पाहात असल्यास खुर्चीवर घट्ट बसा आणि मगच प्ले करा हा व्हिडीओ आणि जर ग्रूपने पाहात असाल तर सर्वांनी रुमाल घेऊन बसा कारण भरपूर तुम्ही.
पुढील स्लाईडवर पाहा, असेच खळखळून हसवणारे 4 VIDEOS...