आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 रोचक व्यंगचित्रांमधून नेत्यांवर असा साधण्यात आला निशाणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्युमर स्वतःचे मत मांडण्याचा सर्वात प्रभावी, सहज-सोपा आणि अचूक मार्ग आहे. राजकारणातील उलथापालथ असो किंवा एखादा विचार ह्युमरच्या माध्यमातून सोशल मिडीयावर एका क्षणातच व्हायरल होतो आणि चर्चेचा विषय बनतो.

आम्ही तुमच्यासाठी असेच काही खास ह्युमरचे कलेक्शन घेऊन आलो आहोत. यावरून तुम्हाला राजकारण आणि राजकारणी लोकांची सध्याची स्थिती समजू शकेल. फेसबुक, ट्विटरवर सध्या भरपूर प्रमाणात शेअर होत असलेले ह्युमर ट्रेंड पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....