आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: Its Happen Only in America, पाहा खळखळून हसवणारे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील महासत्ता असलेल्या अमेरिका देशाविषयी सर्वांनीच काहीना काही ऐकले असेल. पाहिले असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा अमेरिकेची सैर करून आणणार आहोत, जी पाहिल्यावर तुम्ही लोटपोट होऊन हसायला लागाल. हे अमेरिकन्स जेवढे चित्रपटांमध्ये, बातम्यांमध्ये स्मार्ट दाखवले जातात, तेवढे ते मुळात आहेत का? हे तपासण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आमच्या हाती लागला हा AMERICANS च्या FUNNY PHOTOS चा खजिना.
चला तर मग सिटबेल्ट बांधा कारण तुम्ही हसून हसून खुर्चीवरून पडाल...
पुढील स्लाईडवर पाहा, Its Happen Only in America चे इतर Funny Photos