Jokes
Home » Humor » JOKE : Santa Banta And Earthquake Funny Jokes

DAILY JOKES

JOKE : संता-बंता आणि भूकंप

JOKE : संता-बंता आणि भूकंप

संता आणि बंता झोपले असताना अचानक भूकंप येतो.

संता बंताला म्हणतो, 'यार उठ भूकंप आला आहे, संपूर्ण घर हलत आहे.'
बंता झोपेत संताला उत्तर देतो, 'निवांत झोप. घर आपले नाहीये, आपण तर भाडेकरु आहोत. आपले नुकसान होणार नाही.'