Jokes
Home » Humor » Joke

DAILY JOKES

JOKE : बंड्याचे बाबा

JOKE : बंड्याचे बाबा

एक गृहस्थ बंड्याच्या घरी येतात आणि त्याच्या घरच्यांची चौकशी करू लागतात ...

गृहस्थ : काय रे तुझी आई कशी आहे?

बंड्या : बरी आहे

गृहस्थ : बहीण कशी आहे?

बंड्या : बरी आहे

गृहस्थ : अच्छा, मग बाबा तर बरेच असतील

बंड्या : नाही, बाबा एकच आहेत.