Jokes
Home » Humor » Joke

DAILY JOKES

JOKE : बंताचा निळा दात

JOKE : बंताचा निळा दात

संता बांताला : अरे तुझा एक दात निळा कसा काय ?

बंता : यार मी शाई लावली

संता : पण का ?

बंता : कारण हा ‘ब्लूटूथ’चा जमाना आहे.