Jokes
Home » Humor » Joke

DAILY JOKES

JOKE : बॉस आणि कर्मचारी

JOKE : बॉस आणि कर्मचारी

कर्मचारी : सर, माझा पगार वाढवा, माझे लग्न झाले आहे.

बॉस : कारखान्याच्या बाहेर होणार्‍या अपघातांना व्यवस्थापन जबाबदार असू शकत नाही.