आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : जेव्हा संता-बंता होतात 'रोमँटिक'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संता आणि बंतामध्ये जोराचे भांडण सुरु असते

बंता: मी तुझे सगळे कपडे फाडून टाकेल

संता : हे बघ, एवढ्या गंभीर भांडणामध्ये रोमँटिक गप्पा मारू नको.