Jokes
Home » Humor » Joke

DAILY JOKES

JOKE : आंघोळ करताना दरवाजा उघडा ठेवावा

JOKE : आंघोळ करताना दरवाजा उघडा ठेवावा

संता - 'यार, जेव्हा तू आंघोळ करतो तेव्हा दरवाजा उघडा का ठेवतो'?

बंता - 'मला आंघोळ करताना भीती वाटते'

संता - कशाची भीती वाटते?

बंता - कोणी मला दरवाजाच्या फटीतून पाहू नये, त्यामुळे मी दरवाजा उघडा ठेऊनच आंघोळ करतो....