आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : आकाशातून वीज का चमकते?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलगा : पप्पा, पाऊस पडताना आकाशातून वीज का चमकते?

पप्पा : (विचार करून)सोप्पं आहे. आकाशातून परमेश्वर बॅटरी दाबून पाहतो की कोठे कोरडी जागा राहिली नाही ना!