आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखेळाचे एक शिक्षक नव्याने रुजू झाले व ग्राउंडवर गेले. ग्राउंडवर मुले फुटबॉल खेळत होती व एक मुलगा एकटाच उभा होता.
गुरुजी : तू त्यांच्यासोबत खेळत का नाहीस? काही अडचण?
मुलगा : नाही मी येथेच बरा आहे.
गुरुजी : अरे पण का एकटाच उभा आहेस?
मुलगा : (चिडून) कारण मी गोलकीपर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.