आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन आजीबाई गप्पा मारत होत्या
पहिली : यांची नखं कुरतडायची सवय कधी जाणार देवालाच माहीत. मला तर कंटाळा आलाय त्यांच्या या वाईट सवयीचा.
दुसरी : यांनाही अशीच सवय होती, पण मी घालवली.
पहिली : ती कशी काय?
दुसरी : कवळीच लपवली आणि काय!
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.