आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : पाण्याचा फॉर्म्युला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक : पाण्याचा रासायनिक फॉर्म्युला काय आहे ?

पप्पू : एचआयजेकेएलएमएनओ

शिक्षक : पप्पू काय बडबडतोय ?

पप्पू : सर तुम्हीच काल म्हणाला होता ‘एच टू ओ ’