आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : राजूचे सर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजू : आई, मोठय़ांनी लहानांना मारू नये ना?

आई : होय रे बाळा!

राजू : आमच्या शाळेतील सरांना सांगशील?