आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : मारुतीचे स्पेअरपार्टस्

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बबनराव : तुमच्याकडे मारुतीचे स्पेअरपार्टस् आहेत का?

दुकानदार : हो आहेत. काय पाहिजे?

बबनराव : एक गदा द्या.