Jokes
Home » Humor » Joke

DAILY JOKES

JOKE : आजी-आजोबाचे तारुण्य आणि प्रेम

JOKE : आजी-आजोबाचे तारुण्य आणि प्रेम

एक आजी-आजोबा तरुणपणातील दिवस परत एकदा जगण्याचा विचार करतात.

तरुणपणात ज्या ठिकाणी ते दोघे भेटत असत त्याठिकाणी दुस-या दिवशी आजोबा गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेऊन जातात.

खूप वेळ आजोबा आजीची वाट पाहत तेथेच उभे राहतात परंतु आजी काही येत नाहीत.

घरी आल्यानंतर आजोबा चिडून विचारतात : बागेत का आली नाहीस?

आजी लाजत म्हणते : काय सांगू, आईने येऊ दिले नाही....!!!!