Jokes
Home » Humor » Joke

DAILY JOKES

JOKE : शिक्षक आणि पप्पू

JOKE : शिक्षक आणि पप्पू

शिक्षक पप्पूला : या दोन वाक्यांना एकत्र कर...

मी सायकलने शाळेला येत होतो, मी डेड बॉडी पाहिली

पप्पू : (काही वेळ विचार केल्यानंतर) शाळेला येताना मी पाहिले की डेड बॉडी सायकल चालवत होती.