आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : शिक्षक आणि हसणारे विद्यार्थी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक : तुम्ही सगळे जण का हसताय ?

मुले : काही नाही सर

शिक्षक : खरं सांगा, मला बघून हसतायं ना ?

मुले : नाही सर !

शिक्षक : मग दुसरे वर्गात हसण्यासारखे काय आहे ?