आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : बंड्याचे लग्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंड्या : मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे.

मुलीचा बाप : (चिडून) मूर्खा, तुझ्या पगारात माझ्या मुलीचा नाक पुसायचा रुमालपण येणार नाही.

बंड्या : बापरे! तुमची मुलगी इतकी शेंबडी असेल तर राहू द्या.