Jokes
Home » Humor » Joke

DAILY JOKES

JOKE : डासाचे पहिले उड्डाण

JOKE : डासाचे पहिले उड्डाण

लहान डास आपल्या पहिल्या उड्डाणानंतर परतला

डासाच्या वडिलाने विचारले : कसे वाटतेय

लहान डास : फार चांगले,सगळे माझ्या स्वागतासाठी टाळ्या वाजवत होते.