आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : भिकार्‍याला लागली लॉटरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका भिकार्‍याला लॉटरी लागल्यानंतर त्याने एक मंदिर उभारले.

दुसरा भिकारी : एवढे पैसे आल्यावर तू मंदिर का उभारलेस ?

भिकारी : या मंदिरात मी एकटा भीक मागणार आहे.