आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : संता आणि मॉनिटर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संता क्लासमध्ये हसत होता

एक मुलगी संताला म्हणाली : उभा राहा. कोण आहेस तू

संता : तू कोण आहेस ?

मुलगी : मी मॉनिटर आहे.

संता : आता लॅपटॉपचे दिवस आहेत. मॉनिटरचा जमाना गेला.