आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOKE : डॉक्टर आणि संता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉक्टर : आता तर तुम्ही धोक्यातून बाहेर आहात.
तरी तुम्ही का घाबरत आहात?

संता : ज्या ट्रकने मला धडक दिली होती, त्यावर लिहिले होते...
जिवंत राहिलो तर पुन्हा भेटू.