आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOKE : आंधळा भिकारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिकारी : आंधळय़ाला पैसा द्या.

माणूस : हे घे पैसे.

भिकारी : अहो, एका रुपयात काय होते किती महागाई आहे?

माणूस : अरे तू तर आंधळा, तुला कसे कळाले, हा रुपया आहे म्हणून?

आंधळा : मी आंधळा नाही. खरा आंधळा बोअर झाला म्हणून सिनेमा बघायला गेलाय. त्याच्या जागी बसलोय.