आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOKE : कमी मार्काचे कारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडील मुलाला : तुला परीक्षेत एवढे कमी मार्क कसे

मुलगा : गैरहजेरीमुळे

वडील : काय, परीक्षेला गैरहजर होतास

मुलगा : मी नाही. माझ्यासमोरचा मुलगा.