आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : डासांचा ओव्हरटाइम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका व्यक्तीला दिवसा एक डास चावला

व्यक्ती : अरे तू तर रात्री चावतोस ?

डास : मार्च एंड सुरू आहे ना, टार्गेट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे दिवसा ओव्हरटाइम करत आहे.