आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOKE : ‘आय डोन्ट नो’ याचा मराठीत अर्थ काय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजू : बाबा, ‘आय डोन्ट नो’ याचा मराठीत अर्थ काय?


बाबा : मला माहीत नाही.


राजू : कमाल आहे बाबा, तुम्ही बी.ए. झालात, तरीही तुम्हाला माहीत नाही.