आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : फाटकी नोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणपतराव : हल्ली लोक खूपच लबाड झालेत. सकाळी भाजीवाल्याने फाटकी नोट दिली.
बाबूराव : मग तुम्ही काय केलंत?
गणपतराव : दूधवाल्याला गुपचूप देऊन टाकली.