आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : वाघाची सटकते तेव्हा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राणिसंग्रहालय बघायला आलेल्या एका माणसाला वाघाने मारून टाकले. ते एका माकडाने बघितले व म्हणाला...

‘काय हो वाघोबा, एवढी माणसे सोडून त्यालाच का मारले ?’

तसे वाघोबा पंजा चाटत म्हणाले- मारू नको तर काय करू ?

तो माणूस अर्ध्या तासापासून माझ्याकडे बघत सारखा म्हणत होता...‘एवढी मोठ्ठी मांजर!! एवढी मोठ्ठी मांजर!!

मग मात्र माझी सटकली. कुछ भी हो अपने इगो को हर्ट नही करने का, क्या ?’