आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : नोकर आणि हुशार मालक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकर : मी तीन वर्ष आपल्या कारखान्यात तीन माणसांचे काम एकटा करतो आहे, पण पगार मात्र एकाच माणसाचा मिळत आहे. माझी पगारवाढ करा.

मालक : सध्या तरी पगारवाढ शक्य नाही, पण काम न करणार्‍या बाकीच्या दोन माणसांची नावे सांग म्हणजे त्यांना लगेच कामावरून काढून टाकतो.