आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : मुंग्यांच्या सभेत हत्ती अध्यक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिली मुंगी : अगं, तू सभेच्या अध्यक्षपदी त्या हत्तीला का अनुमोदन दिलसं? तुझी पण कमाल आहे.

दुसरी मुंगी : अगं, आपली मुंग्यांची सभा ही हत्तीच्या सावलीत सुखरूप पार पडावी म्हणून.