आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंता : उद्या माझे लग्न आहे पण मुलीकडच्यांनी कमी लोक आणायला बजावलंय.
बंता : मग काळजीचे कारण काय ?
संता : माहीत नाही रे, पप्पा मला घेऊन जातील का नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.