आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : आजकालचे जनरेशन आणि गर्भवती मुलगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडील - बंड्या, मी तुझ्यासाठी एक मुलगी पहिली आहे.
ती...
रूपवती
ज्ञानवती
गुणवती
सरस्वती

आहे.

बंड्या - पण बाबा, मी दुस-याच एका मुलीवर प्रेम करतो...
आणि ती...
गर्भवती आहे !!!

Dad Shoked
Son Rocks...