आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : मुलांचा अभ्यास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बायको : हल्ली मुलांच्या अभ्यासाकडे अजिबात लक्ष देत नाहीत.

नवरा : मग काय झालं, तुझं लक्ष असतं ना.

बायको : हो, म्हणूनच तर त्यांना खूप काही शिकायला मिळतं.

नवरा :मग त्यांचा अभ्यास परत घ्यावा लागणार, असं दिसतं.