आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : चटकन घ्या..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चम्या हा प्रेमळ पिता आपल्या दोन वर्षाच्या मुलीला घेऊन मजेत बागेत खेळत होता...

गोड, गोबर्‍या मुलीला खांद्यावर घेऊन फिरताना अचानक कॉलेज मधली एक सुंदर तरुणी त्याच्या समोर आली.

तरुणी : हाऊ क्युट, हाऊ लव्हली ! मी एक पापा घेऊ ?

चम्या : एक मिनिट मी मुलीला खाली ठेवतो, तुम्ही चटकन पापा घ्या, कुणी बघितलं तर उगाच लफडं होईल.