आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : कानातील बाळी कोणाची..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रम्या : सम्या, कानात बाळी कधीपासून घालाय लागलास?

सम्या : बायको माहेरी जाऊन आल्यापासून.

रम्या : वहिनींनी तुझ्यासाठी आणली काय ती माहेराहून

सम्या : नाही रे. ही बाळी तिला माझ्या अंथरुणात सापडली. ती माझीच आहे सांगितल्यापासून ती कानात घालतोय.