आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : नवर्‍याशी भांडताना बायका कशा धमक्या देतात..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पायलटची बायको : जास्त उडू नका.

टीचरची बायको : मला शिकवू नका.

पेंटरची बायको : थोबाडच रंगवीन.

धोब्याची बायको : चांगली धुवून टाकीन

नटाची बायको : कशाला उगाच नाटक करता.

दंतवैद्याची बायको : दात तोडून हातात देईन.

सी.ए.ची बायको : हिशेबात राहा.

वीजकर्मचार्‍याची बायको : माहीत आहे किती दिवे लावलेत.

इंजिनिअरची बायको : सर्किट ढिले करीन.

वकिलाची बायको : तुमचा निकालच लावते.

किराणा दुकानदाराची बायको : जास्तीच्या पुड्या बांधू नका.

चिक्कीवाल्याची बायको : बारीक पीठच करून टाकीन.