आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : कोंबडीचे लग्न गरुडाबरोबर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका कोंबडीचे लग्न गरुडाबरोबर होते.

कोंबडा : मी काय मेलो होतो?

कोंबडी : आई - वडिलांची इच्छा होती की एक तरी जावई एअर फोर्समध्ये असावा..