आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : दात तुटण्याचे कारण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉक्टर रुग्णाला : तुझे तीन दात कसे तुटले

रुग्ण : बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती.

डॉक्टर : मग खायला नकार द्यायचा होता.

रुग्ण : तेच तर केले होते.