आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : गुंड्याभाऊ आणि चिमणराव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुंड्याभाऊ : मला लवकरात लवकर केईएम हॉस्पिटलमध्ये जायचे आहे, कसं जाऊ?

चिमणराव : अगदी रस्त्याच्या मधोमध उभे राहा, लगेच पोहोचाल.