आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : पाण्यात राहणारे जीव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुजी : बंड्या, पाण्यात राहणारे पाच जीव सांग बघू

बंड्या : मासा..

गुरुजी : छान! आता आणखी चार नावे सांग.

बंड्या : माशाची आई, वडील, बहीण व भाऊ.