आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : स्वर्गामध्ये नवरा-बायकोला एकत्र राहू देत नाहीत...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बायको मस्तीच्या मूडमध्ये नवर्‍याला म्हणते : मी असं ऐकले आहे की, स्वर्गामध्ये नवरा-बायकोला एकत्र राहू देत नाहीत....!

नवरा - अगं वेडे, म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात....