आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : ठमाकाकूचा कुत्रा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठमाकाकू : एका वर्षाच्या कुत्र्याला स्वेटर विणण्यासाठी किती लोकर लागेल हो?

दुकानदार : केवढा आहे तो? त्याला आणा म्हणजे सांगतो मी.

ठमाकाकू : नाही, त्याला आता आणता येणार नाही, मला त्याला सरप्राइझ द्यायचं आहे.